विराज केन्स पूर्ण क्षमतेने गाळपासाठी सज्ज, जागरी पावडर पोती पुजन समारंभ उत्साहात संपन्न

*विराज केन्स चे जागरी पावडर पोती पूजन समारंभ उत्सहात संपन्न.* 


    विराज केन्स शुगर हाऊस मध्ये आज जागरी पावडर पोती पूजन कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष मा. आमदार अॅड श्री. सदाशिवराव पाटील यांच्या हस्ते झाले यावेळी बोलताना ते म्हणाले विराज कारखाना हा पूर्णक्षमतेने चालवण्यास तयार झाला आहे तरी परिसरातील शेतकरी व सभासदांनी आपला उत्पादित ऊस हा कारखान्याला पाठवून लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले यावेळी कार्यकारी संचालक अॅड वैभव पाटील, संचालक उत्तम पाटणकर, गोविंदराव भोसले, राजेंद्र माने, अशोक मोरे, विशाल पाटील , श्रीकांत पाटणकर, संग्राम देशमुख, जनरल मॅनेजर विजय कुलकर्णी, चिफ केमिस्ट दिपक पाटील, दिपक जांभळे , शेती अधिकारी रमेश शिंदे, चीप अकाउंटंट हैदर शिकलगार , व कर्मचारी वृंद, सभासद शेतकरी, वाहतूक तोडणीदार, सर्व हमाली कंत्राटदार उपस्थित होते


Popular posts
रक्तटंचाई व १८ वर्षापुढील लसीकरणाच्या पार्श्वभुमीवर विटा रोटरीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन*
Image
लग्न समारंभ, मंगल कार्यांसाठी 50 जणांचीच मर्यादा - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी. उल्लंघन झाल्यास मंगल कार्यालय आस्थापना व कार्यक्रमांचे यजमान दोघांवरही कारवाई तपासणी पथक नियुक्तीच्याही सूचना
Image
शेतकऱ्यांचं लाल वादळ मुंबईत, आझाद मैदानात आज किसान मोर्चाची भव्य सभा*
Image
भाळवणी गाव तालुक्यातील रोल मॉडेल बनवणार:आमदार अनिल बाबर
Image
यशवंत नागेवाडी कारखान्याच्या ऊस वजन काट्यांची भरारी पथकाने केली तपासणी सर्व वजनकाटे अचुक असल्याचे पाहणीत आले आढळून..
Image