इस्लामपूर येथे मुस्लिम समाज मेडिकल सेंटर च्या कोविड केअर सेंटर चा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

*इस्लामपूर मुस्लिम समाज मेडिकल सेंटर इस्लामपूर* चे आज २७ सप्टेंबर २०२० रोजी *मा.जयंत पाटील साहेब जलसंपदा मंत्री महाराष्ट्र व पालकमंत्री सांगली जिल्हा यांच्या शुभ हस्ते व प्रांताधिकारी नागेश पाटील साहेब, तहसीलदार रवींद्र सबनीस साहेब,नगरपालिकेचे मुख्याधिकारी अरविंद माळी साहेब, उपजिल्हा आरोग्य केंद्राचे डॉ.नरसिंह देशमुख साहेब,राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष विजयबापू पाटील,संजयबापू पाटील, उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील,चिमणभाऊ डांगे,खंडेराव जाधव नाना,डॉ.संग्राम पाटील,बशीर मुल्ला,अंगराज पाटील,अरुणभाऊ कांबळे,सचिन कोळी अप्पा हाफिज जावेद व मौलाना नुरुलऐन* या मान्यवरांच्या,उपस्तिथीत पार पडला.


या वेळी *डॉ.फरीदुद्दीन अत्तार व डॉ.मोहसीन मुजावर* यांचा कोरोना काळामध्ये *विशेष रुग्णसेवा* केल्याबद्दल *समाजाच्या वतीने* *मा.जयंत पाटील साहेब यांचा हस्ते सत्कार* करण्यात आला.


या वेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा.जयंत पाटील साहेब यांनी


*हॉस्पिटलच्या सर्व कामाची प्रशंसा केली* व *सर्व कार्यकर्त्यांचे कौतुक* ही केले व *भविष्यामध्ये मुस्लिम समाज मेडिकल सेंटर ला सर्वोपरी मदत* करण्याचे आश्वासन दिले.


यावेळी *मुस्लिम समाज मेडिकल सेंटर चे अध्यक्ष व नगरसेवक पीरअल्ली पुणेकर ,माजी नगराध्यक्ष हाजी मुनीर पटवेकर,हाजी मुबारक इबूशे,रहमतुल्ला जमादार,अल्ताफ मोमीन सर,हाजी जावेद इबूशे,हाजी सैफ मुल्ला, हाजी अबूबकर मकानदार, हिदायतुल्ला जमादार,मिन्हाज मिर्झा,इस्माईल पुणेकर,हाजी रफीक पठाण,शकील जमादार,मासूम गनीभाई,जलाल मुल्ला, रमीझ दिवाण,आयुब हवालदार,अबिद मोमीन,नियाज बिजापुरे,अमीर इबूशे,अझहर मोमीन इम्रान डंगरे,व अझहर जमादार* व समाजबांधव उपस्तिथ होते.


Popular posts
रक्तटंचाई व १८ वर्षापुढील लसीकरणाच्या पार्श्वभुमीवर विटा रोटरीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन*
Image
शेतकऱ्यांचं लाल वादळ मुंबईत, आझाद मैदानात आज किसान मोर्चाची भव्य सभा*
Image
यशवंत नागेवाडी कारखान्याच्या ऊस वजन काट्यांची भरारी पथकाने केली तपासणी सर्व वजनकाटे अचुक असल्याचे पाहणीत आले आढळून..
Image
भाळवणी गाव तालुक्यातील रोल मॉडेल बनवणार:आमदार अनिल बाबर
Image
संपतराव मोरे यांच्या मुलुखमाती पुस्तकाचे प्रकाशन राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्याहस्ते संपन्न.
Image