*मा.आमदार सदाशिवराव पाटील यांची राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या राज्य प्रदेश कार्यकारीणीवर प्रदेश प्रतिनिधी पदी नेमणुक करण्यात आली .निवडीचे पत्र आज महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष व सांगली जिल्हा पालक मंत्री ना.जयंतराव पाटील यांचे हस्ते राष्ट्रावादी सांगली जिल्हा काॅंग्रेसच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत जिल्हाध्यक्ष अविनाश काका पाटील यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये मा.सदाभाऊंकडे सुपुर्द केले.यावेळी जिल्हा कार्यकारी अध्यक्ष अॅड.बाबुरावजी मुळीक, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सुशांत देवकर,तालुका अध्यक्ष किसनराव जानकर यांचेसह सर्व तालुकाध्यक्ष व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.*
मा.आमदार सदाशिवराव पाटील यांची राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या राज्य प्रदेश कार्यकारीणीवर प्रदेश प्रतिनिधी पदी निवड