भाळवणी येथील किराणा दुकाने व भाजीपाला विक्री केंद्रे 11ते 4पर्यंतच सुरू राहणार
भाळवणी - कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर गर्दीला आळा बसावा यासाठी भाळवणी ग्रामपंचायतीने कडक पावले उचलली असून. गावातील सर्व किराणा मालाची दुकाने व भाजीपाला विक्री केंद्रे सकाळी अकरा वाजल्यापासून दुपारी चार वाजेपर्यंत सुरू राहणार असून ग्राहकांनी या वेळेतच किराणामाल व भाजीपाला खरेदी करावा. याबाबतची अधिकृत नोटीस भाळवणी ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील सर्व दुकानदारांना देण्यात आली आहे.
भाळवणी येथील किराणा दुकाने व भाजीपाला विक्री केंद्रे 11ते 4पर्यंतच सुरू राहणार